शिवसेना जनसंपर्क कार्यालय कन्हान येथे ध्वजारोहण करून ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजूंना जीवनोपयोगी साहित्य वितरीत
कन्हान: 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या 79 वा स्वतंत्र्य दिवस साजरा करीत महाराष्ट्राचे राज्यमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय, गणेश नगर, कन्हान येथे स्वतंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सैन्य दलाचे सेवा निवृत्त अधिकारी श्री. सम्राट गुलाबराव पगारे यांच्या हस्ते झेंडा वंदन करून या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर ग्रामीण चे शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वर्धराजजी पिल्ले यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम देशवार्ता वृत्त पत्राचे संपादक मोहम्मद अली आझाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिपचंद शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमात्मा एक कार्यकर्ता श्री. बिसनेजी, श्री. दिनेशजी देशमुख, माजी जि.प. सदस्य श्री. अंबादासजी खंडारे, समाजसेवक श्री. विनायकजी वाघधरे, माजी न.प. सदस्य श्री. अनिलजी ठाकरे, समाजसेविका सौ. कश्मिरा सिंग, शिवसेनच्या वरिष्ठ कार्यकर्त्या सौ. शुभांगी घोगले, डॉ. मैत्रा उपस्थित होते.
झेंडा वंदन करून कार्यालयामार्फत जेष्ठ नागरिकांना व दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर, हाताची काठी, कानाची मशिन, कंबर व गुडघ्यासाठी पट्टा, कमोड चेअर अश्याप्रकारचे जीवनोपयोगी विविध साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात शिवसेना शहरप्रमुख गजानन (गज्जू) गोरले, शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मनिषा चिखले, शिवसेना महिला आघाडी उपाध्यक्षा लता लुन्ढेरे, छोटू राणे, प्रदीप गायकवाड, हरीश तिडके, अजय चव्हाण, निक्कू पिल्ले, प्रशांत स्वामी, दामोधर बंड, महावीर खंगारे, धीरज देवांगण, सोनू खान, आकाश भगत, विनोद कांबळे, विजय खेरगडे, शशांक घोगले, प्रभाकर बावणे, योगराज अवसरे, विजय खडसे, शरद वाटकर, अभिषेक तांडेकर, गौरव कावळे, नितीन शेंदरे, मोरेश्वर खडसे, रामू खडसे, सय्यद कुरेशी, तन्मय मेश्राम, आनंद सहारे, शिव स्वामी, राहुल खडसे, कुंदा मोटघरे, ममता दास, पूजा सुगंधे, दिशा पाटील, वैशाली श्रीखंडे, प्रतिमा पौनीकर, हर्षाली भानरकर, स्नेहल राणे, माया तितरमारे, तेजस्विनी शेंडे, इंदिरा कुर्मी, मंगला कावळे, अनिता खडसे, रेखा कैकाडे, अर्चना कैकाडे, शुभांगी ढोबळे, सरिता कुर्वे, स्नेहा पाली, मालती विश्वकर्मा, मीना भागडकर मोठ्या संख्यने आवर्जून नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या